Introduction to Tamasha :: तमाशा – एक परिचय

Vagnatya Tamasha is a comedy act and a folk drama commonly known as Lokanatya aka Tamasha in Maharashtra. It’s in Marathi Language. It contains “Gan” – a prayer to Lord Ganesh to help artist during the performance of drama. Generally this ‘Gan’ is sung by Shair – a leader and who writes this Vaganatya and all the songs in it. After Gan a ‘Gavalan‘ – a song by characters Gopika and Radha performed. Then comes a ‘Batawani‘ – a comedy discussion between characters like Pendya, Mavashi, Radha etc. After Batawani, there comes a main act known as ‘Vag’, so the name is Vaganatya. For more information on Tamasha- Vaganatya, please click here.

वगनाट्य तमाशा हा एक मराठी भाषेतील लोकनाट्याचा एक प्रकार आहे. यात प्रथम गण शाहीर गातात. त्यानंतर गवळण होते. बतावणी त्यानंतर सादर होते आणि अंतिमतः वग सादर होतो. अधिक माहीती वाचण्यासाठी येथे क्लीक करा.

पूर्वीचा तमाशा

जुन्या जमान्यातील अस्सल मराठमोळा असणारा तमाशा आधुनिक काळात लोकनाट्य म्हणून गणला जावू लागला. दुरचित्रवाणी येण्यापुर्वीच्या कालखंडात तमाशा हे खेड्यातील जनतेचे एक मनोरंजनाचे साधन होते. तमाशाच्या उत्कर्षाला मराठी चित्रपटसॄष्टीही कारणीभुत ठरली. पिंजरा, सांगते ऐका, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, गण-गवळण आदी काही तमाशापटांचे प्रातिनिधीक उदाहरणे. चित्रपटातील तमाशापेक्षा गावजत्रेतील पालातील …

आताचा तमाशा

आताच्या युगात तमाशा कलावंत लोप होत चालले आहेत. अस्सल लोकनाट्य तमाशा केवळ जत्रेतील बारीपुरताच मर्यादित राहतोय की काय असा प्रश्न पडू शकतो.  शहरांमधील असणार्‍या थिएटर्समध्ये पुर्ण संहिता असणारे वगनाट्य पहायला मिळत नाहीत. केवळ बतावणी सादर करून उरलेल्या वेळात चित्रपटातील लावण्या हिडीस स्वरूपात सादर केल्या जातात. कधी कधीतर त्यात डिस्को नाचही …